Wednesday, November 01, 2006

कृपया प्रतिसाद द्यावा ....

शब्द शब्द हरवले
रेषांच्या रानात
पाऊलखुणा दिसाव्यात
ऊजेडाची व्हावी साथ ...

2 प्रतिसाद्:

Gayatri said...

:) chhAn!

Rohini said...

धन्यवाद गायत्री....