Saturday, October 17, 2009

दीपावली अभिष्ट्चिंतन

सर्व ब्लॉगर मित्र - मैत्रिणिंना आणि असंख्य वाचकांना दिवाळीच्या अनेक हार्दीक शुभेच्छा. ही दिवाळी आपणा सगळ्यांना सुख, सम्रुद्धी, समाधान आणि आरोग्यपुर्ण जावो.

दिवाळीचे निमित्य साधुन मी तीन वर्षांपूर्वी ह्याच ब्लॉग वर टाकलेली कविता आज परत येथे देत आहे.


अंधाराचा ठाव घेती
दिवाळीचे दिवे,
आसमंत उजळतील
तुझे माझे दिवे.

लक्ष लक्ष तेवतील
स्नेहार्द्र दिवे,
प्रीतगंध दरवळतील
प्रेमाचे दिवे.

तुझ्या माझ्या प्रितीची
साक्ष आहेत दिवे,
शब्द मुकी होतात
आणि बोलु लागतात दिवे ...फोटो - गुगल इमेजेस वरून.

6 प्रतिसाद्:

Innocent Warrior said...

happy diwali!!!

Mahendra said...

दीपावली शुभचिंतन...

रोहिणी said...

Innocent Warrior - स्वागत व आभार. तुम्हालाही दीवाळीच्या अनेक हार्दीक शुभेच्छा.

रोहिणी said...

Mahendra - धन्यवाद...

भानस said...

दिवाळीच्या अनेक शुभेच्छा रोहिणी.

रोहिणी said...

भानस - धन्यवाद... तुम्हालाही अनेक हार्दीक शुभेच्छा...