Friday, August 24, 2007

पत्रं

तु तिथे अन् मी इथे....

तु तुझ्या कामात व्यस्त आणि मी इथे अवघडलेली,

उदरात होणारी प्रत्येक हालचाल तुझ्या अस्तित्वाची जाणीव करुन देणारी,

तुला मात्रं अजुन पुरेशी sink in न झालेली!

दोघांचाही डोळा आहे उद्यावर पण संदर्भ वेगळे,

प्रत्येकचजण शोधतयं आकाश आपले मोकळे...

माझं जग, माझी Identity, माझी space’, तुझे लाडके शब्द,

तुझ्याच असणारया मला करतात सतत विद्ध!

तुझ्या कविता वाचुन जग तुझ्या जवळ आले

मी मात्रं प्रेमाचे दोन शब्द वाचायला आसुसले!

फार काही अपेक्षा नाही एकच मागणे मागते

वेळात वेळ काढुन मला लिहिशील का दोन ओळी?

6 प्रतिसाद्:

Monsieur K said...

is this written by a mother waiting to hear from her son who is in some far away land?

रोहिणी said...

monsieur k : mmm... not really...this is written to a would be father by his wife...

Shripad said...

off course its written to a would-be father by his wife. very nice Rohini. it expresses the different emotions and perceptions of both well. It sounds so real.. :)

रोहिणी said...

Shripad : Thank you for the comment and the visit too...

mugdha said...

prachanda aavadali...

रोहिणी said...

@ मुग्धा - अगं दोन वर्षं झालीत ही कविता लिहुन :). माझं मलाच खरं वाटत नाहिये. एवढी मागे कशी पोचलिस? :). तुला आवडली छान वाटलं. :).