tag:blogger.com,1999:blog-801223204513216630.post1450413057702906790..comments2023-03-19T17:01:11.154+03:00Comments on ऊर्मी: अल्बमरोहिणीhttp://www.blogger.com/profile/04755991118502403011noreply@blogger.comBlogger26125tag:blogger.com,1999:blog-801223204513216630.post-56673240635239842602016-08-14T02:11:01.873+03:002016-08-14T02:11:01.873+03:00khuuup chhan lihile aahe,, lekh aavadala,, dolyasa...khuuup chhan lihile aahe,, lekh aavadala,, dolyasamor chitra ubhe rahile !rohinihttp://rvgore.blogspot.com/noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-801223204513216630.post-7467209166977760132010-03-26T11:45:19.146+03:002010-03-26T11:45:19.146+03:00@ अंजली - ब्लॉगवर स्वागत :). माझे लिखाण तुम्हाला आ...@ अंजली - ब्लॉगवर स्वागत :). माझे लिखाण तुम्हाला आवडले आणि माझे अनुभव तुम्हाला जगावेसे वाटले म्हणजे माझे लिहिणे तुमच्यापर्यंत पोचले :). सध्या जरा व्यस्त आहे त्यामुळे ब्लॉगवर लिहिणे होत नाहिये. लवकरच सुरु करेन. आवर्जुन प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी खुप खुप आभार. भेट देत रहा :).रोहिणीhttps://www.blogger.com/profile/04755991118502403011noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-801223204513216630.post-4276899558042444262010-03-26T11:37:16.815+03:002010-03-26T11:37:16.815+03:00kahi lokana changalya goshtitahi kurapat kadhayach...kahi lokana changalya goshtitahi kurapat kadhayachi savay aste.ashya lokanna neglect karne changale nahi ka?
Jast kahi bolat nahi pan tuza anubhav swatahala jagawasa vatala.
Tuze anubhav asech share karat jaaanjalinoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-801223204513216630.post-17334603284366165272010-03-26T11:18:49.733+03:002010-03-26T11:18:49.733+03:00kahi lokana changalya goshtitahi kurapat kadhayach...kahi lokana changalya goshtitahi kurapat kadhayachi savay aste.ashya lokanna neglect karne changale nahi ka?
Jast kahi bolat nahi pan tuza anubhav swatahala jagawasa vatala.
Tuze anubhav asech share karat jaaanjalinoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-801223204513216630.post-32081518994013951452009-11-14T07:12:16.411+03:002009-11-14T07:12:16.411+03:00आवर्जुन वाचलंस छान वाटलं :). घर बदलणे म्हणजे तुल ख...आवर्जुन वाचलंस छान वाटलं :). घर बदलणे म्हणजे तुल खुपच काम पुरत असेल ना. हो खरंच निसर्ग सान्निध्यात मस्त होतो अभ्यास. आणि अनामिकाचे म्हणशिल तर हल्ली मी अनामिक ह्या टायटल ची कोणतिही कमेंट मनावर घेत नाही. बरेच अनुभव आले आहेत. विचार करतेय की कमेंट साठी Anonymous ऑप्शनच रद्द करावे. म्हणजे सगळी डोकेदुखीच जाईल :).रोहिणीhttps://www.blogger.com/profile/04755991118502403011noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-801223204513216630.post-5493241932632829222009-11-14T06:06:25.677+03:002009-11-14T06:06:25.677+03:00खूप छान लिहिलंस...आणि तुझी शैली मला आवडली...सध्या ...खूप छान लिहिलंस...आणि तुझी शैली मला आवडली...सध्या माझं घर सोडणं चालु आहे ना त्या पार्श्वभूमीवर हा एक वेगळा अनुभव मला एका वेगळ्या जगात घेऊन गेला...आणि हो तू किती नशीबवान आहेस माहित आहे का?? मोर आणि छान निसर्गसानिध्यात दोघांचा अभ्यास खरंच छान होत असेल...अगं निसर्ग सान्निध्यात राहिलं तर नक्की पक्षी दिसतात असं तुझ्या त्या अनामिकाला खास सांगणं आहे....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-801223204513216630.post-66720612323822710342009-11-11T12:09:27.337+03:002009-11-11T12:09:27.337+03:00@ मुग्धा - हो गं... मी समजु शकते...पण मजा येत असेल...@ मुग्धा - हो गं... मी समजु शकते...पण मजा येत असेल ना... तु ह्या पोस्ट ला एकदम रीलेट करु शकत असशिल... तुम्हा दोघांना पुढिल वाटचालीसाठी मनापासुन शुभेच्छा.रोहिणीhttps://www.blogger.com/profile/04755991118502403011noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-801223204513216630.post-35751307138843888492009-11-11T12:05:41.971+03:002009-11-11T12:05:41.971+03:00sadhdyaa maajhya aayushyaatahi ashich kahishi phas...sadhdyaa maajhya aayushyaatahi ashich kahishi phase chaalaliye.. ;)

chhan lihiles..manapasun.. :)Mugdhahttps://www.blogger.com/profile/05537940783929587578noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-801223204513216630.post-54144029437528437972009-11-10T12:59:38.383+03:002009-11-10T12:59:38.383+03:00@Deep - नको :). अहो जाहो नको... अगं तुगं च ठीक आहे...@Deep - नको :). अहो जाहो नको... अगं तुगं च ठीक आहे :).रोहिणीhttps://www.blogger.com/profile/04755991118502403011noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-801223204513216630.post-69225328228692772702009-11-10T12:11:38.689+03:002009-11-10T12:11:38.689+03:00hahahaha tumhee?? nako kharch khoop odd vaatty! ki...hahahaha tumhee?? nako kharch khoop odd vaatty! ki mi tula aho jaaho karu?Dkhttps://www.blogger.com/profile/09517148846271589024noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-801223204513216630.post-15614584973558939012009-11-10T12:08:54.061+03:002009-11-10T12:08:54.061+03:00@ Deep - मनापासुन स्वागत आणि आवर्जुन प्रतिक्रीया द...@ Deep - मनापासुन स्वागत आणि आवर्जुन प्रतिक्रीया दिलीत त्याबद्दल अनेक आभार. मी लिहिलेलं तुम्हाला आवडलं, आनंद झाला. अशिच भेट देत रहा.रोहिणीhttps://www.blogger.com/profile/04755991118502403011noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-801223204513216630.post-67297372166654444762009-11-10T11:54:48.024+03:002009-11-10T11:54:48.024+03:00hehehe rohini sahii lihilys :) majaa aalee vaachta...hehehe rohini sahii lihilys :) majaa aalee vaachtana aata savdeene tuza purn blog vaachen :)Dkhttps://www.blogger.com/profile/09517148846271589024noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-801223204513216630.post-76920964665054202352009-11-07T10:30:26.448+03:002009-11-07T10:30:26.448+03:00@काल निर्णय - स्वबळावर संसाराची सुरुवात, उभारणी कर...@काल निर्णय - स्वबळावर संसाराची सुरुवात, उभारणी करताना आलेले अनुभव खूपसा शहाणपणा शिकवून जातात हे अगदी खरय. शहाणपणा शिकवतातच शिवाय मॅच्युरीटी येते ती वेगळीच. आम्ही अनेक टक्के टोणपे खाल्लेत. अगदी जवळचे मित्र म्हणवणार्यांनी फसवले. पण लॉंग टर्म मधे बघितलं तर त्या गोष्टिचा फायदाच झाला पुढे माणसांची पारख करण्यात. शुभेच्छांसाठी मन:पूर्वक आभार.रोहिणीhttps://www.blogger.com/profile/04755991118502403011noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-801223204513216630.post-73902554658466145102009-11-07T10:14:02.658+03:002009-11-07T10:14:02.658+03:00नमस्कार! 'टेकन-फॉर-ग्रँटेड' वातावरणापासून ...नमस्कार! 'टेकन-फॉर-ग्रँटेड' वातावरणापासून दूर, स्वबळावर संसाराची सुरुवात, उभारणी करताना आलेले अनुभव खूपसा शहाणपणा शिकवून जातात. विशेषतः अतिशय सहजसुलभ आणि संघर्षहीन आयुष्य जगणारी काही माणसं आणि त्यांचं 'असेल हरी तर देईल खाटल्यावरी' पद्धतीने पुढे सरकणारं जीवन पाहता हे स्वानुभवसिद्ध शहाणपण आणि कर्तृत्व खूप प्रकर्षानं जाणवतं. तुमचा ब्लॉग, त्यातील तुमचे अनुभव तुमच्या शैलीत वाचणं हा खूप छान अनुभव आहे. पुढील सर्व वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!काल निर्णयhttps://www.blogger.com/profile/05493890802168261724noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-801223204513216630.post-37770632862510673902009-11-07T00:38:55.584+03:002009-11-07T00:38:55.584+03:00@भानस - बापरे सारे स्त्रीधन विकले म्हणजे खरोखरच ह...@भानस - बापरे सारे स्त्रीधन विकले म्हणजे खरोखरच हिम्मत केली. अर्थात साथीदाराची भरभक्कम साथ असली की आपण काटेरी मार्ग ही हसत हसत पार करतो. एका मनातुन दुसर्या मनापर्यंत पोचले. अजुन काय पाहिजे. माझे लिहिणे सफल झाले. दोघांनी मिळुन घर उभारताना नाते अजुनच दृढ होते हे मात्र अगदी खरय. मनापासुन आभार.रोहिणीhttps://www.blogger.com/profile/04755991118502403011noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-801223204513216630.post-24173403084199657702009-11-07T00:32:31.845+03:002009-11-07T00:32:31.845+03:00@ Mahendra - आज ट्रॅफिक जाम चा दिवस दिसतोय. आज मी ...@ Mahendra - आज ट्रॅफिक जाम चा दिवस दिसतोय. आज मी पाच तास अडकले होते शहरातल्या शहरात. आतच आले आणि तुमची कमेंट बघितली. मनापासुन आभार. लवकरच बोलुया. फोटो आणि व्हिडिओ बॅक अप घेताना एका डीव्हीडी वर टाकले. ती डीव्हिडी शोधुन मग पोस्ट टाकेपर्यंत धीर धरवला नाही :).रोहिणीhttps://www.blogger.com/profile/04755991118502403011noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-801223204513216630.post-4545321853834796512009-11-07T00:26:42.086+03:002009-11-07T00:26:42.086+03:00@Anonymous - नक्किच महाराष्ट्रात पडदा शब्द वापरतात...@Anonymous - नक्किच महाराष्ट्रात पडदा शब्द वापरतात. परदा हा शब्द मराठी नाहिच. तो हिंदी शब्द आहे. चुक दुरुस्त केल्याबद्दल मनापासुन आभार. पण मला असं वाटतं की भाषा ही केवळ पुस्तकांतुन नाही तर ती बोलिभाषेतुन जास्त जगते आणि तग धरते. मी विदर्भातुन आले त्या भागात परदाच म्हणतात आणि मला वाटतं विदर्भ महाराष्ट्रातच येतं. मी ब्लॉगवर माझ्या बोलीभाषेत लिहिते त्यात फार काही चुक आहे असे मला वाटत नाही. नाहितर माझे लिखाण (माझे मलाच )हे पुस्तकी वाटले असते. अजुन एक, माझे प्रांजळ मत आहे की आज जेव्हा मराठी भाषेचाच र्हास होतो आहे तेव्हा निदान आपण सगळ्यांनीच एखाद्या शब्दावरून किस पाडण्यापेक्षा ती भाषा तग धरेल असे काहितरी केले तर जास्त बरे नाही का. महेंद्र काकांनी ह्याच विषयावर 9 सेप्टेंबर 2009 ला मराठीचे शत्रु ह्या नावाने एक पोस्ट टाकली आहे. ती जरूर वाचा.

'चार-पाच वर्षं अलीकडेही आजूबाजूला गर्द वनराई, मोर वगैरे गोष्टी असत हे पर्यावरणवाल्यांना कळवावं लागणार.' - जरूर कळवा. गावाचे, शैक्षणिक संस्थेचे नाव आणि पत्ता मी देईन आणि सोबत पुरावा म्हणुन आम्ही काढलेले फोटो आणि व्हिडिओ सुद्धा :).

आवर्जुन प्रतिक्रिया दिलीत... आभार.रोहिणीhttps://www.blogger.com/profile/04755991118502403011noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-801223204513216630.post-22095304303244759572009-11-06T23:58:15.180+03:002009-11-06T23:58:15.180+03:00@अजय - नक्की बघेन तो सिनेमा. यु ट्युब वर आहे. आताच...@अजय - नक्की बघेन तो सिनेमा. यु ट्युब वर आहे. आताच चेक केलं. बघितला की कळवते तुला. पुन्हा एकदा मनापासुन आभार :).रोहिणीhttps://www.blogger.com/profile/04755991118502403011noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-801223204513216630.post-21588991625270472882009-11-06T19:01:30.455+03:002009-11-06T19:01:30.455+03:00रोहिणी खूप छान वाटलं वाचताना. आम्ही जेव्हां ठाण्या...रोहिणी खूप छान वाटलं वाचताना. आम्ही जेव्हां ठाण्याला आमचं घर घेतलं तेव्हां माझे सगळे स्त्रीधन विकले होते. मंगळसूत्र सोडून...पण कधीही खंत वाटली नाही. जेव्हां नवरा-बायको दोघे मिळून मनापासून आपले विश्व उभारतात तेव्हां सगळ्या अडचणींवर मात करण्याची कलाही साधते, मार्गही सापडत जातात. नाते अजूनच दृढ होत जाते. आज चार-पाच वर्षांपूर्वीचं हे सारं आठवतानां तुझे मन आनंदाने, अभिमानाने व भावनावशतेने भरून आलेले या सगळ्या उजळणीतून माझ्यापर्यंत पोहोचले बघ. आता लेकही सामिल झालीये यात.:)तुझी अत्तराची कुपी सगळ्यात मौल्यवान ठेवेने-सुगंधाने भरून जाणार आहे.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-801223204513216630.post-25512725068438600182009-11-06T18:28:36.601+03:002009-11-06T18:28:36.601+03:00रोहिणी
ते फोटो पण पहायला आवडले असते.. आम्हालाही......रोहिणी
ते फोटो पण पहायला आवडले असते.. आम्हालाही.... :
आता टॅक्सी मधे वाईट ट्राफिक जॅम मधे अडकलोय.. पुण्याहुन परत चाललोय मुंबईला . नंतर सविस्तर लिहिन.. पण आवडलं पोस्ट.. एकदम झकास!!!Mahendrahttp://kayvatelte.wordpress.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-801223204513216630.post-9003429030786961112009-11-06T18:23:56.091+03:002009-11-06T18:23:56.091+03:00पुन्हा एकदा कमेंट देतोय, पण तुझी ही पोस्ट वाचुन मी...पुन्हा एकदा कमेंट देतोय, पण तुझी ही पोस्ट वाचुन मी एक सिनेमा आठवायचा प्रयत्न करत होतो. खुप ताण देऊन सुद्धा तो आठवत नव्हता. आता आठवला तो, तेलगु सिनेमा "Boys" एकदा जरुर पहा. तु जे काही लिहील आहेस ना त्याच्याशी बराच मिळताजुळता. फक्त त्यात घरच्यांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी लग्न केलं होतं वगैरे...सिद्धार्थ आणि जेनेलिया एकदम फ्रेश चेहरे, यू टुब वर आहे तो बहुतेक , जरुर पहा आणि मला सांग. पुन्हा एकदा, पोस्ट मस्तच झाली आहे. असेच किस्से लिहीत रहा.

-अजयAjay Sonawanehttps://www.blogger.com/profile/07409743981685809098noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-801223204513216630.post-34406632192057781862009-11-06T16:25:48.011+03:002009-11-06T16:25:48.011+03:00रोहिणीबाई: महाराष्ट्रात 'पडदा' शब्द वापरता...रोहिणीबाई: महाराष्ट्रात 'पडदा' शब्द वापरतात. 'आडपडदा' ऐवजी 'आडपरदा' हा शब्द फारच विचित्र वाटतो, आणि मला 'परदा' शब्द देखील मराठीत वाचल्याचं आठवत नाही. एक गंमत म्हणून गूगलवर 'आडपरदा' आणि 'आडपडदा' हे शब्द शोधून बघा.

चार-पाच वर्षं अलीकडेही आजूबाजूला गर्द वनराई, मोर वगैरे गोष्टी असत हे पर्यावरणवाल्यांना कळवावं लागणार.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-801223204513216630.post-68561055170051375502009-11-06T16:09:23.434+03:002009-11-06T16:09:23.434+03:00@Anonymous - हे वर्णन फक्त चार - पाच वर्षांपूर्वीच...@Anonymous - हे वर्णन फक्त चार - पाच वर्षांपूर्वीचं आहे फार काळ लोटलेला नाही. नाही का? मराठीत परदा हा शब्द इंदोर, ग्वाल्हेर आणि दिल्लीसकटच विदर्भाकडेसुद्धा वापरला जातो.रोहिणीhttps://www.blogger.com/profile/04755991118502403011noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-801223204513216630.post-45478675858237635872009-11-06T15:52:50.213+03:002009-11-06T15:52:50.213+03:00एकूण वर्णन १९६०-७० सुमाराचं वाटतंय, ती एक इंटरनेटव...एकूण वर्णन १९६०-७० सुमाराचं वाटतंय, ती एक इंटरनेटवरच्या गूगलटॉकची भानगड सोडल्यास.

मराठीत 'परदा' हा शब्द इंदोर, ग्वाल्हेर किंवा दिल्लीकडे वापरला जातो की काय?Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-801223204513216630.post-32403234536605506262009-11-06T13:58:32.319+03:002009-11-06T13:58:32.319+03:00@अजय - हो ना खरच. थोडं टेंशन. थोडी भिती आणि खुप सा...@अजय - हो ना खरच. थोडं टेंशन. थोडी भिती आणि खुप सारा आत्मविश्वास ह्याच्या जोरावर सगळं उभारण्यात खरच मजा असते. तुलाही लवकरच अनुभव येवो :). मनापासुन शुभेच्छा.रोहिणीhttps://www.blogger.com/profile/04755991118502403011noreply@blogger.com